बाेरामुळे कर्कराेगाला प्रतिकार करणाऱ्या पेशी वाढण्यास मदत हाेते

29 Dec 2022 13:49:04
 
 

Cancer 
 
वैद्यकशास्त्रात बाेराला ार महत्त्व आहे. कर्कराेगाला प्रतिकार करण्याऱ्या पेशी वाढवण्याचं काम बाेर करतं. बाेराची झाडे फार प्राचीन काळापासून आहेत.आयुर्वेदात बाेराच्या झाडाचे बहुतेक भाग उपयाेगी पडतात. या सालीत टॅनिन आम्ल असते. राहुरी इथल्या बाेरी पेशवाई काळात फार प्रसिद्ध हाेत्या. बाेर हे फळ आंबट गाेड चवीचं असतं. या फळात भरपूर पाेषणमूल्य आहे. हे फळ कच्चं, पिकलं.आणि वाळल्यावरही खाता येतं. हे फळ हिरवट आणि लाल रंगाचे असतात. तसेच काही लहान आणि गाेल असतात तर काही आकाराने माेठे आणि लंबगाेल असतात.
 
काही लहान आठळीचे तर काही माेठ्या आठळीचे असतात. र्नतातील साखर नियंत्रित राखण्याचं काम बाेर करते. यात कॅल्शियम आणि फाॅस्फरसचं प्रमाण अधिक असल्याने हाडं आणि दातांच्या मजबुतीसाठी हे उत्तम आहे. अ जीवनसत्त्व असल्यामुळे नियमित बाेर खाल्ल्यास पचनश्नती सुधारते.बाेर वजन कमी करण्यासही मदत करते.त्वचेचं तारुण्य टिकवण्यासाठी या फळाची मदत हाेते. बाेर खाल्ल्याने प्रतिकारश्नती वाढते. अतिसार थकवा या विकारांवर हे फळ गुणकारी आहे. एक चमचा बाेराचा रस आणि काळे मिरे याचं सेवन केल्यास सर्दीपासून बचाव हाेताे. हे फळ खाल्ल्यास ताण हलका हाेताे.
Powered By Sangraha 9.0