तरुण दिसावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते.अर्थात तुमचा आहार आणि तुमची जीवनशैली यावर हे अवलंबून असते. जीवनशैलीमध्ये तुमचा स्वभाव आणि त्यामुळे येणाऱ्या चिंता, ताणतणाव, काळजी यामुळे शरीरावर लवकर वार्ध्नयाच्या खुणा दिसू लागतात.त्याचबराेबर तुमचा आहार हा देखील तरुण दिसण्यात महत्त्वाची भूमिका बजावताे.
माेड आलेली कडधान्ये : ही खाल्ल्याने अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण हाेते. हे नियमित खाल्ल्याने माणूस आयुष्यभर तरुण आणि उत्साही दिसताे.
दही : दह्यात लाइव्ह बॅक्टेरिया असतात, जे पचनास मदत करतात. कॅल्शियमचा चांगला स्राेत असल्याने दही ऑस्टिओपाेराेसिस म्हणजेच हाडांना कमकुवत आणि पाेकळ हाेण्यापासून रक्षण करते. हे त्वचेला चमकदार आणि तरुण बनविण्यास मदत करते.
डाळिंब : डाळिंब वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करून शरीराच्या डीएनएमध्ये ऑक्सिडेशन कमी करते. हे खाल्ल्याने तुमची त्वचा निराेगी आणि चमकदार हाेते. दरराेज एक डाळिंब खाल्ल्यास तुमच्या साैंदर्यात भर पडेल.
अंडे : अंड्यात व्हिटॅमिन ए, बी आणि ई असते, जे वाढत्या वयाचा वेग कमी करते. नियमित दाेन अंडी खाल्ल्याने शरीरातील हानी पाेहाेचलेल्या पेशींना दुरुस्त करण्यासाठी पुरेशी चरबी आणि प्रथिने मिळतात. म्हणून, आजपासून नाश्ता करताना दाेन अंडी नक्की खा.
ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे वृद्धत्वाचा प्रभाव कमी करतात.ही तुमची पाचक प्रणालीही निराेगी ठेवते, म्हणून जर तुम्हाला वयापेक्षा तरुण दिसायचे असेल, तर दिवसभरातून दाेन कप ग्रीन टी नक्की प्या.
स्ट्राॅबेरी : स्ट्राॅबेरीत ायबर असते जे रक्तातील साखरेची पातळी कमी करते. यात मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात, जे वाढत्या वयाला थाेपवून ठेवतात.पुढील गाेष्टी टाळा किंवा अगदी कमी प्रमाणात, कधीतरी खा.
साखर: आहारातील गाेड पदार्थ आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा. जास्त प्रमाणात साखर शरीरात जाण्याने त्वचेला पूरक असणाऱ्या घटकांवर परिणाम हाेते. गाेड पदार्थांमधील या घटकामुळे तुमची त्वचा सैल हाेते आणि तुम्ही लवकर वयस्कर दिसायला लागता.
्रेंच ्राईज: ्रेंच्राईज, वेफर्स यांसारखे पदार्थ तेलात पूर्ण तळून काढलेले असतात. त्याचा तुमचे वय दिसून येण्यावर परिणाम हाेताे. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळलेले किंवा कमी केलेले चांगले.तळल्यामुळे या पदार्थांमध्ये स्निग्धतेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे तुम्हाला हृदयविकार आणि त्वचाविकार हाेण्याची शक्यता असते.
बेकरी प्राॅडक्टस:पेस्ट्री, केक आणि कुकीज यांसारखे पदार्थ बेकरी प्राॅडक्ट्समध्ये येतात.हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले, तर तुमची त्वचा वयस्कर झाल्याचे दिसते. हे पदार्थ जास्त खाल्ल्यास शरीरात जळजळ हाेण्याचीही शक्य