सर्वांत माेठा ‘आ’ वासण्याचा विक्रम

02 Dec 2022 15:58:06
 
 
संध्यानंद.काॅम
 

Record 
 
अमेरिकेतील मिनेसाेटा शहरात राहणारे आयझॅक जाॅन्सन जगात एकटीच अशा व्य्नती आहे, ज्यांचे ताेंड 4.014 इंच उघडते. त्यासाठी त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नाेंदविण्यात आले आहे.जाॅन्सन यांचे म्हणणे आहे की, त्यांना हे वर्ल्ड रेकाॅर्ड करण्याची प्रेरणा जर्मनीतील एका व्य्नतीकडून मिळाली. त्यांचे ताेंड उघडल्यानंतर ते 3.4 इंचांपर्यंत रूंद हाेते.त्यांच्या ताेंडातील गॅप त्यांच्या वरच्या दातांपासून खालच्या दातांपर्यंत 4.014 इंच आहे. जाॅन्सन यांनी हे रेकाॅर्ड खूप ट्रेनिंगनंतर ताेडले आहे. तथापि, काही महिन्यांपूर्वी फिलिप अंगस नावाच्या एका व्य्नतीने 3.74 इंच रूंद ताेंड उघडून जाॅन्सनला मागे टाकण्याचा प्रयत्न केला हाेता. पण जाॅन्सन यांनी हार मानली नाही. आणि त्यांनी मागच्या वर्षी ऑ्नटाेबरमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डसाठी पुन्हा अर्ज केला.
Powered By Sangraha 9.0