ब्राझीलच्या पहिल्या शासकाचे हृदय 189 वर्षांपासून जतन

    02-Dec-2022
Total Views |
 
 

Brazil 
 
ब्राझीलमधील ब्रासिलिया शहरात ब्राझीलचे पहिले शासक डाेम पेट्रा (प्रथम) यांचे हृदय जपून ठेवण्यात आले आहे. गेल्या 189 वर्षांपासून हे हृदय सुरक्षित ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे 7 सप्टेंबरला ब्राझीलला स्वातंत्र्य मिळून 200 वर्ष पूर्ण झाली आहेत.