शे्नसपिअरच्या नाटकात उल्लेख असलेले बेट

01 Dec 2022 14:29:25
 
 

Island 
प्रस्तुत फाेटाे कॅनरी आयलँंडचा आहे. अटलांटिक महासागरात स्पॅनिश हद्दीतील हे बेट आश्चर्यकारक वस्तूंनी परिपूर्ण आहे. या बेटावर ज्वालामुखीच्या राखेत वाइनसाठी राेपटी लावलेली आहेत. ही राेपे हवेपासून वाचविण्यासाठी चारी बाजूला छाेटी दगडी भिंत बांधली आहे. 15 व्या शतकात येथून लाखाे लिटर वाईन इंग्लंडला निर्यात करण्यात येत असे. महान नाटककार विल्यम शे्नसपिअर यांनी लिहिलेल्या नाटकांपैकी तीन नाटकांमध्ये या बेटाचा उल्लेख केलेला आहे. वाइनसाठी द्राक्षांची शेती करण्याकरता ज्वालामुखीची राख उपयु्नत असल्याचा येथील शेतकऱ्यांचा शेकडाे वर्षांचा अनुभव आहे.
 
Powered By Sangraha 9.0