प्रचार केल्यानंतर एडिसन झाडाखाली झाेपले

01 Dec 2022 14:23:17
 
 
 

Edison 
प्रस्तुत छायाचित्र 1921 मध्ये टिपलेले आहे. त्यावेळी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थाॅमस अल्वा एडिसन यांनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्षपदाचे उमेदवार वाॅरेन जी. हार्डिंग यांच्यासाठी प्रचार केला हाेता. प्रचार करून थकल्यावर थाॅमस एडिसन या झाडाखाली च्नक पालापाचाेळ्यावर मस्तपैकी गाढ झाेपले हाेते.त्या क्षणाची ही आठवण. या निवडणुकीत वाॅरेन विजयी हाेऊन अमेरिकेचे 29 वे अध्यक्ष बनले हाेते.
Powered By Sangraha 9.0