मुलांमध्ये निर्माण करतात झाडांविषयी जागृती

29 Nov 2022 18:23:12
 
 

Tree 
लंडन येथील ब्रे्ननेल शाॅपिंग सेंटरमध्ये वन महाेत्सव आयाेजित केला आहे. या आयाेजनाचा उद्देश मुलांना हिरवेगार जंगल आणि झाडांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे हा आहे. या वनमहाेत्सवात मुलांना आकर्षित करण्यासाठी चित्रपटातील कलावंतांच्या विशाल प्रतिकिृती तयार करण्यात आल्या आहेत
 
Powered By Sangraha 9.0