प्राण्यांचे वजन करण्याचे काम सुरू

    29-Nov-2022
Total Views |
 
 

Animals 
प्रस्तुत छायाचित्र ब्रिटनची राजधानी लंडनमधील प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचे वजन केले जात असतानाचे आहे. येथे सर्व जनावरांचे वजन करण्यात येते. येथील 14 हजांरपेक्षा जास्त प्राण्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने वजन करण्यात येते. हे प्राणी संग्रहालय दरवर्षी प्राण्यांची उंची व वजन घेऊन त्यांची नाेंद ठेवते. यामुळे प्राण्यांचा चारा-पाणी व आराेग्याची काळजी व्यवस्थित घेणे साेपे हाेते.