धर्मशाळेच्या मदतीसाठी आखाड्यात भाजीचा रस्सा भरून कुस्त्या खेळतात

    28-Nov-2022
Total Views |
 
 

Wrestling 
ब्रिटनमधील लॅंकेशायर शहरात सुरू असलेल्या 12 व्या वर्ल्ड ग्रेव्ही कुस्ती चॅम्पियनशिपचे आहे. या चॅम्पियनशिप स्पर्धेत दाेन मिनिटांच्या बाऊटमध्ये पुरुषगटाचा पुरस्कार लाॅइड ्नलार्कसनने, तर महिला गटाचा पुरस्कार इमाेजेन यंग या महिलेने पटकावला. आखाड्यात भाजीचा रस्सा (ग्रेव्ही) भरतात आणि त्यात कुस्ती खेळण्याची परंपरा हाेती. या कुस्ती चॅम्पियनशिपद्वारे मिळणाऱ्या पैशांतून पूर्व लँकेशायरमध्ये एक धर्मशाळा बांधण्यात येणार आहे.