काचेच्या मायानगरीत मुले मनाेरंजनातून शिकतात विज्ञान

    28-Nov-2022
Total Views |
 
 

Glass 
 
प्रस्तुत छायाचित्र चीनमधील शांघाय शहरातील ग्लास म्युझियमचे आहे.एका शाॅपिंग माॅलमध्ये पेंटिंग सारख्या दिसणाऱ्या वंडरलँडमध्ये लाेक अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी येत आहेत. हे संग्रहालय एका विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आले आहे.
येथे मुलांना मनाेरंजनासाेबतच विज्ञान शिकवितात. विज्ञानाच्या ट्र्निसचा वापर करून येथे प्रत्येक काच अशा प्रकारे लावण्यात आली आहे की, तुम्ही काेठेही उभे राहिलात तरी तुमचे प्रतिबिंब अनेक काचांमध्ये दिसते. हे म्युझियम आकर्षक आणि शैक्षणिक बनविण्यासाठी त्यात टे्ननाॅलाॅजीचा वापर करून वर्कशाॅप आयाेजित करण्यात येते. हे काच म्युझियम 6 हजार 250 चाैरस मीटर जागेवर तयार करण्यात आले आहे.