तुर्कीमधील कॅपासाेडिया येथील हाॅट एअर बलूनची मजा

26 Nov 2022 12:52:44
 
 

Turkey 
प्रस्तुत छायाचित्र तुर्कीमधील कॅपासाेडिया येथे टिपलेले आहे. हे चित्र गाेरेमे नॅशनल पार्कमधील बलूनचे आहे. हे पार्क म्हणजे दगडांची अद्भुत रचना आहे. या पार्कमध्ये हाॅट एअर बलून पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.आता हे ठिक़ाण युनेस्काेच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0