विज्ञान आणि कला विषयाला प्राेत्साहन देणारा उत्सव

    25-Nov-2022
Total Views |
 
 
 

Poland 
पाेलंडमध्ये 13 व्या बेला स्काय वे फेस्टिव्हल आयाेजित करण्यात आला हाेता. ‘लाइट फेस्टिव्हल’ म्हणून ओळखला जाणारा हा उत्सव तीन ठिकाणी आयाेजित करण्यात येताे.प्लाक रॅपैकिएगाे, व्हॅली ऑफ ड्रिम्स व मारिया जनामिराेस्का ही तीन ठिकाणे आहेत. हा उत्सव कला व विज्ञानाला प्राेत्साहन देणासाठी आयाेजित करण्यात येताे. या वर्षीची थीम आकाश आणि खगाेलशास्त्र हाेता. या उत्सवाचा आरंभ 2009 मध्ये झाला.