वर्षातून दाेनदाच दिसणारे अ‍ॅमस्टर्डम जहाजाचे अवशेष

24 Nov 2022 17:08:49
 
 

Remains 
इंग्लंडमधील हेस्टिंग्ज शहराजवळ बुलवेअरहाईट बीचच्या प्रस्तुत छायाचित्रामध्ये डच इस्ट इंडिया कंपनीच्या अ‍ॅमस्टर्डम जहाजाचे अवशेष दिसत आहेत. हे अवशेष वर्षातून फ्नत दाेन वेळाच दिसतात. हे मालवाहू जहाज आपल्या पहिल्याच प्रवासात समुद्री वादळ आल्यामुळे 1749 मध्ये बुडाले हाेते.
 
Powered By Sangraha 9.0