दातांचे ठणकणे कसे थांबवाल?

    05-Jan-2022
Total Views |
 

teeth 
 
दातांचे ठणकणे दूर ठेवणाऱ्या अनेक टूथपेस्ट आणि इतर उपायांच्या जाहिराती आपण दरराेज बघताे; पण त्यांचा परिणाम थाेडा वेळच दिसताे. अशावेळेस घरगुती उपाय आजमावून बघणे याेग्य ठरते.
 
1. दिवसातून दाेन वेळा एक एक चमचा काळे तीळ चावून खाण्याने संवेदनशीलता दूर हाेण्यास मदत हाेते.
2. तीळ, सरसाेचं तेल, खाेबरेल तेल एक-एक चमचा घ्या. ते व्यवस्थित एकत्र करा. हे तेल दात आणि हिरड्यांना छान चाेळा. त्यानंतर काेमट पाण्याने ताेंड स्वच्छ करा. काही दिवस असं करण्याने तुम्हाला फरक जाणवेल.
3. मीठ आणि सरसाेच्या तेलाने मसाज करणेही ायदेशीर ठरते. तुम्ही केवळ सरसाेच्या तेलानेही हिरड्यांना आणि दातांना मसाज करू शकता.