जेलिफिशच्या शरीरात अडकला दुसरा मासा

    09-Sep-2021
Total Views |
 
jellyfish_1  H
 
इंग्लंडमधील नॉर्थ कॉर्नवॉलच्या हार्लिन बीचवर एक जेलिफिश मासा पाण्याबाहेर येऊन वाळूत फसल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे जेलिफिशच्या पोटात आणखी एक मासासुद्धा फसलेला होता.
कॉर्नवाल वाईल्ड लाईफ ट्रस्टनुसार हे दुर्लभ दृश्य वन्य जीव फोटोग्राफर इयान वॉटकिन यांनी क्लिक केले.