राजमाला माेड आणून खाऊ नये.कारण माेड आलेला राजमा विषासमान ठरताे.
एकाच वेळेस अधिक प्रमाणात माेड आलेली कडधान्यं खाण्याने नुकसान हाेऊ शकतं.
अॅलर्जीची समस्या असेल, तर माेड आलेली कडधान्यं खाऊ नयेत.
माेड आलेल्या कडधान्यांच्या सेवनाने पाेटदुखी किंवा अपचनाचा त्रास हाेत असेल, तर लसूण आणि टाेमॅटाे घालून त्याचं सेवन करा.
माेड आलेली कडधान्यं नेहमी भाजून खा. सूक्ष्मजीवांची उत्पत्ती राेखण्यासाठी माेड आलेली कडधान्यं खाण्यापूर्वी त्यामध्ये गरम पाणी घाला आणि मग साल काढून त्यांचं सेवन करा.