सुंदर आणि स्लिम होण्यासाठी या गोष्टी टाळल्याच पाहिजेत...

14 Sep 2021 09:46:02

juice 2_1  H x  juice_1  H x W:
 
चॉकलेट मिल्क :
याच्या एका ग्लासमध्ये २०० ते २५० कॅलरी असतात. दुधामध्ये चॉकलेट आणि साखर टाकल्याने कॅलरीचे प्रमाण वाढते.
 
बनाना मिल्कशेक :
याच्या एका ग्लासमध्ये १०० पेक्षा अधिक कॅलरी असतात. त्यामुळे हे प्यायल्याने वजन वाढते. यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट मोठ्या प्रमाणात असते.
 
म्हशीचे दूध :
एक कप म्हशीच्या दुधात जास्त कॅलरी असतात. यामधील फॅट वजन वाढवतात.
 
कॉफी :
यामध्ये असणार्‍या कॅफीन आणि साखरेमुळे कॅलरी वाढतात. एका कॉफीमध्ये २०० किंवा यापेक्षा जास्त कॅलरी असू शकतात.
 
मलाई लस्सी :
लस्सीमध्ये असलेली साय आणि साखर फॅटचे प्रमाण वाढवते.
 
स्मूदीज :
यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट मोठ्या प्रमाणात असतात. साखर टाकल्याने यामधील कॅलरीचे प्रमाण वाढते.
Powered By Sangraha 9.0