24 वर्षांच्या तरुणीने दिला 21 मुलांना जन्म

    14-Sep-2021
Total Views |
 
 
 

Georgia_1  H x  
 
 
जाॅर्जिया या देशातील 24 वर्षांच्या क्रिस्टिना ऑझटर्क या विवाहित तरुणीने सराेगेट मदर पद्धतीने तब्बल 21 मुलांना जन्म दिला. या सर्व 21 मुलांचे क्रिस्टिना ऑझटर्क आणि तिचा पती गेलीप पालन पाेषण करतातच; पण या 21 मुलांची काळजी घेण्यासाठी या जाेडप्याने 16 आया नियु्नत केल्या आहेत. क्रिस्टिना 17 वर्षांची असताना तिने नैसर्गिकरित्या पहिल्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिने फ्नत 10 महिन्यात सराेगसी पद्धतीने बाळाला जन्म दिला. त्यानंतर 5-6 वर्षांत क्रिस्टिनाने सराेगसी पद्धतीने आणखी काही मुलांना जन्म दिला. सध्या क्रिस्टिना व गेलीप 21 मुलांचे आईबाप आहेत.गेलीप काेट्यधीश आसामी आहे.