माणसासारखे दात आणि हिरड्या असलेला मासा

    13-Sep-2021
Total Views |
 
shipshead fish_1 &nb
 
अमेरिकेच्या आऊटर बैक्स (समुद्राना) एका कोळ्याच्या जाळ्यात माणसासारखे दात आणि हिरड्या असलेला मासा अडकल्याचे पाहून समुद्र किनार्‍यावरील लोक आश्‍चर्यचकित झाले. या माशाचे नाव शिप्सहेड फिश आहे.
हा मासा हे मजबूत दात आणि हिरड्यांमुळे समुद्रीजीव चकनाचूर करून फस्त करतो. हा मासा मार्थन मार्टिन नावाच्या कोळ्याच्या जाळ्यात अडकला होता. हा मासा अतिशय स्वादिष्ट असतो, असे मार्टिनने सांगितले.