धनू

    13-Sep-2021
Total Views |
 
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात चिंता व भीतीपासून तुम्ही खूप असाल. कित्येकदा परिस्थिती खूप गुंतल्यासारखीही वाटेल पण शेवटी सारे तुमच्या मनाजाेगे हाेईल. या आठवड्यात तुम्हाला एका पर्यवेक्षकाच्या भूमिकेत राहून पाहायचे व समजायचे आहे. पण त्याने आपल्या कामांवर परिणाम हाेऊ देऊ नये. आठवडाअखेरीपर्यंत सारे पूर्ववत हाेईल.
 
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा व्यावसायिक कामासाठी उत्तम असेल. नव्या भागिदारीत व संयुक्त उपक्रमात थाेडे सावध असावे. स्वतंत्र कामात वा नाेकरीत बुद्धीकाैशल्याने पुढे जाऊ शकता. आर्थिक व्यवहार, हाॅटेल, कापड, इ.त प्रगती.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही विचारपूर्वक व याेजनाबद्ध रितीने काेणतेही काम कराल तर त्या कामाचा संपूर्ण लाभ तुम्हालाच मिळणार आहे. वरिष्ठ तुमच्या कामामुळे खूप प्रभावित हाेतील. त्यामुळे तुमच्यावरील जबाबदारी वाढेल. जर व्यवसायात असाल तर याेगायाेगाने तुमचा फायदा करून देणारे तुम्हाला भेटतील.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तब्बेतीकडे लक्ष द्यायला हवे. या आठवड्यात अचानक डाेळ्यांसंबंधित त्रास डाेके वर काढू शकताे. त्यामुळे तुम्ही खूप त्रस्त राहणार आहात. नसांसंबंधित समस्या तुम्हाला अचानक आजारी बनवू शकतात.आराेग्याबाबत खूप दक्ष राहावयाचा हा आठवडा आहे.
 
शुभदिनांक : 13, 14, 18
 
शुभरंग : पांढरा, गुलाबी, लाल
 
शुभवार : मंगळवार, बुधवार, गुरुवार
 
दक्षता : या आठवड्यात तुम्ही आराेग्याबाबत दक्ष राहण्याची गरज आहे. इतरांच्या बाेलण्याला जास्त महत्त्वही देऊ नये व त्यावर प्रतिक्रियाही देऊ नयेत यामुळे तुमचेच नुकसान संभवते.
 
उपाय : रविवारी रात्री झाेपताना एक ग्लास दूध उशाजवळ ठेवावे व ते साेमवारी सकाळी लवकर आंघाेळ करून एखाद्या बाभळीच्या झाडाच्या मुळाशी वाहाव