तूळ

13 Sep 2021 15:59:50
 
 
 

horoscope_1  H  
 
नेहमीच गाेष्टी तुमच्या मनासारख्याच हाेतील असे नव्हे. तुमच्याकडे काेणत्याही परिस्थितीत स्वत:ला सांभाळण्याचे काैशल्य असायला हवे. याबाबत तुम्ही थाेडे कमकुवत पडत असता. हा आठवडा चढ-उताराने भरलेला राहील. विपरित परिस्थितीतही घाबरू नये.
 
नाेकरी/व्यवसाय : जर तुम्ही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कामात असाल तर या आठवड्यात तुमच्याकडे नव्या संधी चालून येतील. तुमच्यासाठी हा आठवडा एक टर्निंग पाॅइंट हाेऊ शकताे. जर खरेदी-विक्रीच्या व्यवसायात असाल तर या आठवड्यात तुम्ही तुमचे टार्गेट सहजतेने पूर्ण करू शकाल.
 
नातीगाेती : तुम्हाला वाटते की, तुम्ही तुमच्या जाेडीदाराची जास्त चिंता करीत असता, पण कुठे ना कुठे तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू इच्छित असता. हे तुम्हा दाेघांमधील नाते आतून पाेकळ करण्याचे काम करीत आहे त्यामुळे या आठवड्यात हे टाळा.
 
आराेग्य : या आठवड्यात कंबरदुखीचा त्रास वाढू शकताे. तुमच्या जीवनशैलीत थाेडा बदल करा. तुमच्या दिनचर्येत सकाळी फिरायला जाणे सामील करा. तसेच नियमितपणे व्यायाम करा. संतुलित व पाैष्टिक आहार घ्या.
 
शुभदिनांक : 12, 15, 16
 
शुभरंग : पिवळा, हिरवा, पांढरा
 
शुभवार : साेमवार, गुरुवार, शनिवार
 
दक्षता : काेणतेही डील करताना डाेळे उघडे ठेवा व काेणावरही डाेळे झाकून विश्वास करू नका.
 
उपाय : बुधवारी एखाद्या खास कामासाठी बाहेर पडणार असाल तर तीन हिरवे वेलदाेडे आपल्या उजव्या हातात ठेवून ‘श्रीं श्रीं’ उच्चारून खा. त्यासनंतर घराबाहेर पाऊल टाका. पण घरातून बाहेर पडल्यानंतर परत घराकडे पलटून पाहू नका.
Powered By Sangraha 9.0