धनू

    02-Aug-2021
Total Views |
 
 
 
horoscope_1  H
 
या आठवड्यात तुम्हाला साैभाग्याची संपूर्ण साथ लाभणार आहे. तुमची सारी कामे सहजगत्या हाेताना तुम्हाला दिसून येतील. त्यात अनाेळखी लाेकांचेही सहकार्य लाभेल. इतरांना जाेडण्याच्या अद्भुत कलेच्या मदतीने तुम्ही या आठवड्यात नवे मित्र बनवाल. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा हाेईल. इतरांच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नये अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल.
 
नाेकरी/व्यवसाय : तुमच्याकडे काम जास्त असाे वा कमी, दाेन्ही स्थितीत तुम्ही तक्रार करीत राहता, इतरांकडे नव्हे तर स्वत:कडेच. गाेष्टी त्याच रुपात घ्याव्यात ज्या रुपात त्या समाेर येतात. सारेच तुमच्याविरुद्ध कट करीत नसतात.काही तुमच्यासाेबतही असतात. त्यांचे महत्त्व दुर्लक्षू नका.
 
नातीगाेती : तुमचे अपयश वा तुमचा त्रास तुमच्या नात्यांपासूनन दूर ठेवा.तुमच्या माणसांना तुमच्या साथीची आणि तुमच्या सल्ल्याची गरज आहे. त्यांना वेळ द्या. या आठवड्यात घरापासून दूरच्या प्रवासाच्या याेजना बनवू शकता. या प्रवासाचा संपूर्ण फायदा स्वत:ला ऊर्जेने भरवून टाकण्यासाठी करून घेऊ शकता.
 
आराेग्य : आराेग्यासंबंधित सर्व त्रासांचे कारण तुमचे शरीर आहे. या आठवड्यात याबाबत गांभीर्याने विचार करा आणि आपले आराेग्य कसे उत्तम बनवता येईल याच्या याेजना व धाेरणे बनवा. यासाठी तुम्हाला तुमच्या दिनचर्येत बदल करायला हवा. असे करणे तुमच्यासाठी उत्तम ठरेल.
 
शुभदिनांक : 01 04, 05
 
शुभरंग : पांढरा, गुलाबी, पिवळा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात काेणत्याही त्रासाकडे दुर्लक्ष करू नये. अन्यथा हाॅस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागतील.
 
उपाय : भाेलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी भांग व पान वाहा.