तूळ

    02-Aug-2021
Total Views |
 
 
 
 

horoscope_1  H  
या आठवड्यात कार्यक्षेत्रात विराेधक तुमच्या कामात अडचणी आणू शकतात.एखाद्या जवळच्या माणसाच्या तब्बेतीविषयी तुमचे मन चिंताग्रस्त राहील. अचानक दूरचा वा जवळचा प्रवास करावा लागू शकताे. तुमच्यामध्ये ऊर्जा व आत्मविश्वास भरलेला असेल. घरात असाे वा कार्यक्षेत्रात लाेक तुमच्या बाेलण्याने खूप प्रभावित हाेतील. तुमच्या सल्ल्याची वा प्रपाेजलची प्रशंसा करतील.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात एखाद्या नव्या उद्याेगात वा नव्या नाेकरीत पुढे जाण्याऐवजी सध्याच्या कामात स्थैर्य आणाल तर ते जास्त फायदेशीर राहील.आयात-निर्यातीसंबंधित कामे, जन्मभूमीपासून दूरची कामे यामध्ये काैशल्य दिसून येईल. स्थानिक पातळीवरील कामांतही तुम्ही हुशारीने तयार राहाल.
 
नातीगाेती : तुमचे मन राेमँटिक विचारात रमलेले राहील, पण संबंधांत तुम्हाला संथगतीने पुढे जात असल्याचे जाणवू शकते. आठवड्याच्या मध्यात नव्या संबंधाची सुरुवात हाेऊ शकते. तसेच विवाहितांमधील एकमेकांमध्ये जवळीक वाढेल.
 
आराेग्य : या आठवड्यात आराेग्याचे मध्यम सुख लाभेल. कदाचित कुटुंब व प्रियपात्रासाेबत वेळ घालवून मानसिक प्रसन्नता मिळेल. कदाचित माेसमी आजारही तुम्हाला त्रस्त करू शकतात. विशेषत: थकवा, माेसमी समस्या, हिंडण्या- फिरण्यामुळे हाेणारी सर्दी व कफ तसेच पित्ताची शक्यता आहे.
 
शुभदिनांक : 02, 03, 07
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात तुमचे एखादे गुप्त काम सर्वांसमाेर येऊ शकते. असे काेणतेही काम करू नका ज्याचा नंतर पश्चाताप करावा लागेल.
 
उपाय : या आठवड्यात शिवपूजेत उसाच्या रसाने शंकराला अभिषेक करावा.
या उपायामुळे तुमच्या मनाेकामना पूर्ण हाेतील.