चिप्स खरेदी करण्यासाठी च्नक 10 लाखांची बाेली!

02 Aug 2021 14:19:48
 
 
 
 
chips_1  H x W:
 
ऑस्ट्रेलियातील रायली स्टुअर्ट नावाच्या 13 वर्षांच्या मुलीचे नशिब चिप्सच्या एका पाकिटाने बदलले आहे.सायलीच्या वडिलांनी तिच्यासाठी चिप्सचे एक पॅकेट 165 रु. ला आणले.रायलीने चिप्सचे पॅकेट फाेडले. त्यात एक चिप्स पूर्णपणे फुगलेले आढळून आले.
रायलीने सहज गंमत म्हणून या चिप्सचा फाेटाे काढून एका ऑनलाइन बिडिंग साईटवर टाकला आणि काय आश्चर्य! लाेकांनी या चिप्ससाठी च्नक 10 लाख रु. ची बाेली लावली. दुनिया झुकती है.झुकानेवाला चाहिए, हेच खरे आहे.
Powered By Sangraha 9.0