मकर

    02-Aug-2021
Total Views |

horoscope_1  H
या आठवड्यात अचानक काही माेठे खर्च उद्भवल्यामुळे आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकताे. बेराेजगारांना राेजगार नाेकरीसाठी थाेडी वाट पाहावी लागेल.मनाला शांतता लाभण्यासाठी आणि सुख मिळवण्यासाठी आठवड्याच्या शेवटी आउटिंगला जाऊ शकता. विचारपूर्वक पावले उचलावीत.
 
नाेकरी/व्यवसाय : तुम्ही सध्या दाेन नावांवर स्वार आहात. तुम्हाला दाेन्ही नावांचा प्रवास याेग्य वाटत आहे आणि असे आहेसुद्धा. पण यशासाठी तुम्हाला काेणत्याही एकीची निवड करावी लागेल. निवड करताना स्वत:ची क्षमता व आवड विशेष लक्षात घ्या. जेणेकरून ते भविष्यात ओझे ठरणार नाही.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही आंबट गाेड क्षणांचा अनुभव घ्याल. थाेडी कुरबूर थाेडे प्रेमही असेल. तुम्ही थाेडे गाेंधळलेल्या स्थितीत असाल. पण आठवड्याच्या शेवटी तुम्ही याेग्य अयाेग्याचा निर्णय घेऊ शकाल व एका निष्कर्षापर्यंत पाेहाेचू शकाल. तुमचा हा प्रयत्न भविष्यात खूप उपयाेगी पडणार आहे.
 
आराेग्य : या आठवड्यात हृदयासंबंधित समस्या उत्पन्न हाेऊ शकतात. नियमि तपणे हेल्थ चेकअप करून घेण्याची सवय लावून घ्या. जेणेकरून काेणताही त्रास उद्भवणार नाही.काही त्रास जाणवल्यास बेपर्वा राहू नये. या आठवड्यात बाहेरचे खाणे पूर्णपणे वर्ज्य करावे. पावसाच्या पाण्यात भिजण्यापासून सुरक्षित राहावे.
 
शुभदिनांक : 02, 03, 07
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात तुम्हाला इतरांपासून नव्हे तर स्वत:पासून सावध राहायचे आहे कारण तुम्ही कळत-नकळत एखादा माेठा हानिकारक निर्णय घेऊ शकता.
 
उपाय : या आठवड्यात शिवशंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पंचामृताने शिवलिंगावर अभिषेक करावा.