वृषभ

02 Aug 2021 16:25:02
 
 

horoscope_1  H  
 
हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन आला आहे. नातेसंबंधात वाढ हाेईल. ज्यामुळे आपले नाते जास्त घट्ट रुजेल. तुमच्या याेजनांचा कार्यान्वित हाेऊन त्या याेजनांमधून तुम्हाला खूप चांगले फळ मिळेल. त्याचप्रमाणे प्रवास करण्यासाठीही हा आठवडा उत्तम आहे.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही आनंदाने व उत्साहाने काम कराल. पण त्यातून मिळणारा ायदा तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असू शकताे.विशेषकरून सुरुवातीला निर्णय घेताना सावध राहावे. सध्या खासकरून मनाेरंजन, रचनात्मक क्षेत्रांत वा चल व अचल संपत्ती, वाहन, कृषिसंबंधित कामांत जास्त त्रास संभवताे. मार्केटिंग व ट्रेनिंगसाठी उत्तम आठवडा.
 
नातीगाेती : नात्यांमध्ये काेणत्याही प्रकारे विश्वासाचे बंधन टिकून राहावे यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला हवेत. सध्या नवीन संबंध सुरू करण्यासाठी व विवाहाबाबत निर्णय घेण्यासाठी याेग्य काळ नाही. विवाहितांनाही जाेडीदारासंबंधित एखादी चिंता असू शकते.
 
आराेग्य : जर शरीरात अशक्तपणा, थकवा वा हाडांसंबंधित तक्रार असेल तर या आठवड्याच्या प्रारंभीच त्याकडे लक्ष द्यायला हवे. दुसऱ्या दिवसापासून तुमच्यात त्वचाराेग, अ‍ॅलर्जी, सर्दी वा कफ असेल वा रक्ताभिसरणाबाबत तक्रार, स्नायू व सांध्यांच्या समस्या असतील तर त्यांच्या उपचाराकडे जास्त लक्ष द्यावे लागेल.
 
शुभदिनांक : 02, 03, 07
 
शुभरंग : भुरा, हिरवा, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वागण्याकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. काेणालाही वावगे बाेलू नका.
 
उपाय : या आठवड्यात रुद्राष्टकाचे तीनवेळा वाचन करावे. शिवगायत्रीच्या वाचनाने तुमचा रागही शांत हाेईल व प्रगतीही हाेईल.
Powered By Sangraha 9.0