मिथुन

    02-Aug-2021
Total Views |
 
 
 

horoscope_1  H  
 
 
हा आठवडा तुमच्यासाठी मध्यम फलदायक राहील. एखादा तुमच्यावर नवी जबाबदारी टाकू शकताे. तुम्ही एखादी नवी प्राॅपर्टी खरेदी करू शकता. एखाद्या नाहक चिंतेने ग्रस्त राहाल व त्यातून बाहेर पडण्यास वेळ लागेल. त्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावा लागेल. तुम्ही एखादे फंक्शन अ‍ॅटेंड करू शकता.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात नाेकरदार व्यक्तींना वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लाभेल. स्वत:च्या स्थैर्यासाठी तुम्ही तुमच्या मनावर थाेडा ताबा ठेवायला हवा.भागीदारीची कामे व करार करण्यासाठी सध्याचा काळ तुमच्या बाजुने आहे. पण खास करून पहिल्या दिवशी मानसिक खळबळ राहील त्यामुळे शक्यताे महत्त्वाचे निर्णय टाळावेत.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही प्रेमसंबधात आकंठ बुडालेले असाल. पहिल्या दिवशी त्यात थाेडी प्रतिकूलता असेल पण नंतर जाेडीदार वा प्रियपात्रासाेबत फिरायला जाल. कम्युनिकेशन व भेटीगाठीतही अनुकूलता असेल. या आठवड्यात तुम्ही प्रपाेजही करू शकता. विवाहितांच्या संबंधातही खूपच जवळीक राहणार आहे.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या तब्बेतीकडेही थाेडे लक्ष द्यावे लागेल.ज्यांना पित्त, गॅसविकार, डाेळ्यांची जळजळ, रक्तदाबाची समस्या असेल त्यांनी सावधगिरी बाळगायला हवी. उत्तरार्धात दातदुखी, बद्धकाेष्ठतेचा त्रास वाढू शकताे. जेवण व दिनचर्येकडे विशेष लक्ष द्याल तर समस्या टाळू शकाल.
 
शुभदिनांक : 02, 03, 07
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार दक्षता : या आठवड्यात चटपटीत पदार्थ खावेसे वाटतील पण त्यामुळे पाेटाची समस्या उत्पन्न हाेऊ शकते.
 
उपाय : या आठवड्यात महामृत्युंजय मंत्राचा तीन माळा जप करावा. याच महामंत्राने रुद्राभिषेक करावा. श्रावणात दर साेमवारी हे करण्याचा प्रयत्न करावा.