मेष

    02-Aug-2021
Total Views |
 
 

horoscope_1  H  
 
तुम्ही तुमच्या कामावर खूप लक्ष देण्याची गरज आहे. ऑिफसात परिश्रम करून स्वत:चे स्थान बनवण्याचा प्रयत्न करा. काेणत्याही प्रकारे तुम्ही स्वत:ला व्यवस्थित राखण्यात यशस्वी राहाल. आठवड्याच्या शेवटी गुंतवणुकीतून एखादा उद्याेग सुरू करण्यासाठी इतरांवर विसंबून राहू नये.
 
नाेकरी/व्यवसाय : तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकाल व ताे पुढे वाढवाल, पण सध्या विशेषकरून आयात-निर्यात, दूरगावच्या कामांमध्ये, मल्टीनॅशनल कंपन्यांच्या कामांत बेपर्वाई करू नये. नाेकरदार आपल्या कुशल कलेमुळे प्रगती करू शकतील् त्यासाेबत सहकर्मचाऱ्यांसाेबत नम्रेतेने वागावे. शेअर-सटट्यात अल्पकालिन फायदा हाेईल.
 
नातीगाेती : सध्या तुमचे संबंध उत्तमप्रकारे प्रगती करतील. विवाहेच्छुक जातकांना जाेडीदार पसंत करण्यात थाेडी गाेंधळाची स्थिती राहील, पण उत्तरार्धात तुम्ही जास्त स्पष्ट निर्णय घेऊ शकाल. अखेरचा दिवस खास पात्रांशी संवाद व कम्यूनिकेशनसाठी उत्तम आहे.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य उत्तम राहील, परंतु तुम्हाला तब्बेतीकडे थाेडे लक्ष द्यावे लागेल. पहिल्या दिवशी तब्बेत चांगली राहील पण दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी थाेडी समस्या असेल. विशेषकरून ज्यांना त्वचेची समस्या, अ‍ॅलर्जी, श्वासनलिकेत सूज, सांधे व स्नायूदुखी, अ‍ॅसिडिटी असेल त्यांनी आहार व पथ्याकडे लक्ष द्यावे. प्रवासात जपावे.
 
शुभदिनांक : 01, 04, 05
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : प्रेमसंबंधात स्वामित्वाची भावना साेडावी लागेल अन्यथा अहंकाराची टक्कर संभवते..
 
उपाय : साेमवारी शंकराला रुद्राभिषेक करावा. पंचमुखी दिवा लावून ॐ नम: शिवायचा 11 माळा जप करावा.