भावनांवर नियंत्रण आवश्यक

31 Jul 2021 14:12:31
 
 
 
feelings_1  H x
 
उत्तम प्राेेशनल बनण्यासाठी ऑिफसमध्ये भावनांवर नियंत्रिण ठेवणं जमायला हवं. त्यासाठी या टिप्स उपयुक्त ठरतील...महिला खूप भावनाशील असतात.छाेट्या-माेठ्या गाेष्टींवर त्वरित रडू लागतात.जर तुम्ही सुद्धा असं करत असाल तर तुमची ही सवय तुमच्या करिअरसाठी हानिकारक ठरू शकते. जर ऑिफसमध्ये बाॅसच्या ओरडण्याने किंवा एखाद्या सहकाऱ्याच्या वाईट वागणुकीमुळे तुम्हाला ठेच पाेचली असेल तर तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कारण जर दुःखी हाेऊन तुम्ही सगळ्यांसमाेर रडू लागलात तर यामुळे ऑिफसमध्ये तुमची प्रतिमा खराब हाेईल. नेहमी सकारात्मक रहा आणि प्राेेशनल गाेष्टी मनावर घेऊ नका. जर एखाद्या सहकाऱ्याच्या वाईट वागण्याचा तुम्हाला राग आला, तर त्यावर त्वरित प्रतिक्रिया देऊ नका. नंतर त्याला त्याची चूक समजेल. आपल्यातील कमतरता शाेधण्याचा प्रयत्न करा.
Powered By Sangraha 9.0