कॅनडाचा पारंपरिक सॅडल ब्राेंक उत्सव; फ्नत 8 सेकंदात बैलावर काबू करण्याचा खेळ

    31-Jul-2021
Total Views |
 
 
 
bull_1  H x W:
 
काेराेना काळात कॅनडामध्ये सर्व सार्वजनिक कार्यक्रम आयाेजित करण्यावर बंदी हाेती. परंतु आता स्थिती सामान्य झाल्यामुळे पारंपरिक उत्सवांची सुरूवात झाली आहे. बाजूचा फाेटाे कॅलगरी अल्बर्टा येथील आहे. येथे साेमवारी सॅडल ब्राेंक उत्सव सुरू झाला. हा उत्सव 135 वर्षापासून आयाेजित करण्यात येताे. या खेळामध्ये घाेडेस्वार बैलावर काबू (नियंत्रण) करण्यासाठी स्पर्धक प्रयत्न करतात. यासाठी फ्नत आठ सेकंदाची एकच संधी देण्यात येते.इंडियन व्हिलेज इव्हेंटमध्ये देखील सर्वप्रथम 1886 मध्ये हा उत्सव आयाेजित करण्यात आला हाेता. पण 1919 मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर परतलेल्या सैनिकांचा गाैरव करण्यासाठी या उत्सवात इंडियन व्हिलेज इव्हेंट आयाेजित करण्यात येताे. त्यात भारतीय संस्कृती दिसते.