ब्रााझीलमधील फुटबाॅलचे हे मैदान तयार करते स्वत:साठी वीज...

30 Jul 2021 15:34:07
 

electricity_1   
 
 
जगातील सर्वाधिक लाेकप्रिय खेळांमध्ये बहुदा फुटबाॅल अव्वल असावा. कमी जागा आणि थाेड्नया सामग्रीत खेळता येणारा हा खेळ शारीरिक तंदुरुस्तीची कसाेटी पाहणारा आहे. फुटबाॅल म्हटल्यावर ब्रााझीलची आठवण येतेच. येथे गल्लाेगल्ली हा खेळ चालताे आणि त्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार हाेतात. या खेळातील आपला दबदबा कायम राखण्यासाठी रिओ डी जानिराे या शहरात एक मैदान तयार करण्यात आले आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे, खेळाडू खेळत असताना निर्माण हाेणाऱ्या ऊर्जेवर या मैदानातील दिवे लागतात.
 
Powered By Sangraha 9.0