साेन्याचा वर्ख लावलेली 60 हजार रुपयांची आइस्क्रिम

    28-Jul-2021
Total Views |
 
 

ice-cream_1  H  
 
आइस्क्रिमची किमत महागात महाग 100 किंवा फार तर 200 रु. पर्यंत असू शकते. अमेरिका किंवा स्वित्झर्लंडसारख्या युराेपियन देशात आइस्क्रिम यापेक्षाही महाग पण संयु्नत अरब अमिरातीची राजधानी दुबई शहरातील स्कुपी कॅफेच्या कारागिराने एक ‘डायमंड आइस्क्रिम’ तयार केले आहे.या आइस्क्रिमची किंमत 3000 दिरहाम (अंदाजे 60,000 रु.) आहे. हे जगातील सर्वांत महाग आइस्क्रिम आहे.या आइस्क्रिमचे वैशिष्ट्य असे की, या आइस्क्रिमवर 23 कॅरेट साेन्याचा वर्ख लावलेला आहे. हा वर्ख खाता येताे.