हे बीच नव्हे; तर जर्मनीतील जगामधील सर्वांत माेठा वाॅटर पार्क

27 Jul 2021 15:12:29
 
तिकीट 5000 रु.पासून सुरू

water park_1  H 
 
 
हा काही समुद्रकिनारा (बीच) नाही, तर जगातील सर्वांत माेठा वाॅटर पार्क आहे. ताे एका माेठ्या डाेमखाली तयार करण्यात आला आहे.ट्राॅपिकल आयलँड्स नावाचे हे हाॅलिडे रिसाॅर्ट जर्मनीची राजधानी बर्लीनच्या दक्षिणेस एक तासाच्या अंतरावर आहे. हा वाॅटर पार्क गेल्या महिन्यात 12 जूनला जनतेसाठी पुन्हा खुला करण्यात आला. दर रविवारी या वाॅटर पार्कचे तिकीट 5000 रुपयांपासून सुरू हाेते.
Powered By Sangraha 9.0