अफलातून डिजिटल आर्ट

    24-Jul-2021
Total Views |
 

digital art_1   
 
 
सध्या जपानमध्ये कुकुओका येथे टीमलॅब फाॅरेस्ट डिजिटल प्रदर्शन सुरू आहे. हे प्रदर्शन पाहून मनात असा विचार येताे की निसर्ग आणि डिजिटल दरम्यान काही संबंध आहे का? याचे उत्तर डिजिटल आर्ट तज्ज्ञ टीमलॅबने दिले आहे. अशाच डिजिटल आर्टपैकी एक चित्र.