10 मिनिटांत 76 हाॅट डाॅग खाल्ले, आता खातात सलाद आणि हिरव्या भाज्या

    22-Jul-2021
Total Views |
 

hotdogs_1  H x  
 
 
न्यूयाॅर्क येथील जाेये चेस्टनट नावाच्या इसमाने नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल हाॅट डाॅग इटिंग काॅन्स्टेस्टमध्ये फ्नत 10 मिनिटांत 76 हाॅट डाॅग खाल्ले व जागतिक विक्रम केला. या विक्रमाची गिनीज बुकात नाेंद झाली, पण आता याचा साईड इन्फेक्शन हाेऊ नये म्हणून ते सलाद आणि फायबरयु्नत हिरव्या भाज्या खात आहेत. गेल्या वर्षीसुद्धा जाेये यांनी असाच जागतिक विक्रम केला हाेता व स्वत:चाच विक्रम या वर्षाच्या स्पर्धेत माेडला. या स्पर्धेत दुसरा क्रमांक नाथन यांना मिळाला. त्यांनी 50 बर्गर खाल्ले. महिला विभागात मिशेल लेस्काे नावाच्या महिलेने 10 मिनिटांत 30 हाॅट डाॅग खाऊन जागतिक विक्रम केला.