वृश्चिक

    20-Jul-2021
Total Views |
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात तुमचे लक्ष मागे पडलेली कामे पूर्ण करण्यावर असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामांमध्ये उत्साह असणारा वाढणार आहे. व्यापारात नव्या याेजनांसाेबत पुन्हा कामे सुरू कराल. इमारतनिर्मितीच्या कामात प्रगती हाेईल. वाहनाची खरेदी करू शकता. वरिष्ठांकडून तुम्हाला प्राेत्साहन लाभेल. व्यापारामध्येफायदा हाेईल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात कारभारातफायदा हाेण्याची आशा आहे.नाेकरदार जातकांसाठी प्रगतीमय काळ असणार आहे. तुम्ही याेग्य संधी ओळखून त्या संधीचाफायदा घेण्याचा प्रयत्न कराल. शेती व त्यासंबंधित उत्पादनांच्या कारभारात लाभ हाेईल. त्यासाठी तुम्हाला जास्त श्रम करावे लागतील.
 
नातीगाेती : या आठवड्यात प्रेमसंबंधात तुम्ही पुढे व्हायला हवे. प्रियजनाकडून भेटीगाठी तसेच खर्च हाेण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या इतर नातेसंबंधांमध्येही सुधारणा झाल्याचे दिसून येईल. त्यांच्यामध्ये आपुलकीची भावना वाढेल. या काळात तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीपुढे प्रेमाचा प्रस्ताव मांडू शकता.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य नरम-गरम राहण्याची शक्यता आहे.विशेषरूपात तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. कारण या काळात दुखापत हाेण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही याेग व ध्यानधारणा जास्त करायला हवी. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल.
 
शुभदिनांक : 18, 19, 23
 
शुभरंग : पिवळा, लाल, गुलाबी
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात काेणालाही खाेटे आश्वासन देऊ नका, अन्यथा येत्या काळात त्रास हाेऊ शकताे.
 
उपाय : नाेकरीसंबंधित समस्या असल्यास राेज गाेड भात कावळ्यांना खाऊ घाला.यामुळे तुमची समस्या सुटेल. तसेच देवीला कमळ वाह