3 महिन्यांच्या डेव्हिडची केसांमुळे चक्क ब्रिटिश पंतप्रधानांशी तुलना

    19-Jul-2021
Total Views |
 
 

hair_1  H x W:  
 
इंग्लंड: इंग्लंडमधील सरे या गावात डेव्हिड नावाच्या मुलाचा जन्म झाला. आता डेव्हिड तीन महिन्यांचा झाला आहे; पण इत्नया अल्प वयात ताे त्याच्या केसांमुळे सेलिब्रिटी बनला आहे व त्याची तुलना चक्क इंग्लंडचे विद्यमान पंतप्रधान बाेरीस जाॅन्सन यांच्याशी हाेत आहे. लाेक आता डेव्हिडला मिनी बाेरीस म्हणतात. त्याचे केस इंग्लंडमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.