वाच्यार्थ: स्वतःचा द्वेष केल्याने मृत्यू, दुसऱ्याचा द्वेष केल्याने धन, राजाचा द्वेष केल्याने विनाश, तर ब्राम्हणाचा द्वेष केल्यास कुळाचा क्षय हाेताे.
भावार्थ:‘जशी करणी तशी भरणी’, असे म्हणतात. काेणाचाही द्वेष हा हानिकारकच. ताे व्य्नतीला काेणत्या ना काेणत्या विनाशाकडेच नेताे.
1. स्वतःचा द्वेष - सामान्यपणे व्य्नती आत्मसंतुष्ट असावी, तिला आत्मसन्मान असावा. स्वतःची करूणा किंवा राग करणे हे अपसामान्य समजले जाते. स्वतःचा द्वेष करणारी व्य्नती अशांत राहते आणि स्वतः चाच आत्मघात करते.
(क्रमश:)