अफगाणिस्तानमधील ज्यू नागरिकाला परतायचंय

    04-May-2021
Total Views |
 

Jew_1  H x W: 0 
 
अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैन्य पूर्णपणे परतल्यावर तिथे हयात असलेल्या एकमेव ज्यू धर्मीय नागरिकाला आता मायदेशी म्हणजे इस्रायलला परतण्याचे वेध लागले आहेत. ‘मला स्थानिक लाेक हरामी आहे असे म्हणून हिणवतात त्यामुळे आता मला इथे राहण्यात काेणतेही स्वारस्य उरलेले नाही’ अशी प्रतिक्रिया येथील एकमेव ज्यू झेब्युलाेन सिमेंटीव्ह यांनी दिली आहे. त्यांनी रशियाची घुसखाेरी, तालिबानचा संघर्ष अनुभवला आहे.