वृषभ

    21-Feb-2021
Total Views |
हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम फलदायक असणार आहे. तुमची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह हाेईल. लाेक तुमच्याकडे आकर्षित हाेतील. प्रवासासाठी आठवड्याचा मध्य उपयुक्त आहे. आठवड्याच्या सुरुवातीला पैशासंबंधित शुभवार्ता कळेल.पैशाची आवक उत्तम असेल. जमीन वा घर लाभू शकते.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुमची व्यावसायिक प्रगती उत्तम हाेईल पण थाेड्या अनिश्चिततेतून तुम्हाला जावे लागेल. काेणावरही डाेळे झाकून विसंबणे महाग पडू शकते. नाेकरी वा व्यवसायात परिचितांचा परिघ वाढवण्यावर तुम्ही जास्त भर द्याल. एखादा नवा उद्याेग सुरू करण्याची हिंमत दाखवाल.
 
नातीगाेती : या आठवड्यात प्रेमासाठी अनुकूलता असेल. खास पात्रांमध्ये आकर्षणाचे केंद्र व्हाल. दांपत्य नात्यात माधुर्य असेल व परस्परांना समजून घेण्याचा जास्त प्रयत्न कराल. तुमचा जाेडीदार तुम्हाला खूश ठेवण्यासाठी उपहार देईल व संबंधात तुमचा प्रभाव जास्त असेल.
 
आराेग्य : या आठवड्यात आराेग्याबाबत सुख-शांती असेल. तुम्ही हिंडण्या- फिरण्यात आणि स्वादिष्ट भाेजन करण्यात जास्त वेळ घालवाल. तुमची राेमांचक प्रवृत्तीही उत्तम राहिल्यामुळे एखाद्या राेमांचक प्रवासाला जाल. छाती वा फुफ्फुसाची समस्या असल्यास उत्तरार्धात थाेडे जपायला हवे.
 
शुभदिनांक : 21, 24, 25
 
शुभरंग : भुरा, हिरवा, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात अनावश्यक बेपर्वा घाई करू नये. वागण्या- बाेलण्यात उतावळेपणा टाळावा.
 
उपाय : या आठवड्यात सूर्यदेवाला सीताफळ अर्पण करावे. संततीला व्यवसाय व करियरमध्ये फायदा हाेईल. जाेडीदाराशी नाते मधुर हाेईल.