कन्या

    30-Nov-2021
Total Views |
 
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात तुम्हाला एखाद्या समारंभात मुख्य अतिथीच्या रूपात बाेलावले जाऊ शकते. आर्थिक पातळीवर येत असलेल्या समस्यांचा सामना करीत अनुकूल स्थिती बनवण्यात यशस्वी व्हाल. ज्याप्रमाणे तुम्ही कामाबाबत सावध आहात ते पाहता याबाबत काेणतीही समस्या नाही.
 
नाेकरी/व्यवसाय : बिझनेसबाबत जाे प्लॅन तुम्ही अनेक महिन्यांपासून करीत आला आहात त्याला अंतिम रूप देण्याची वेळ आली आहे. पण त्यापूर्वी व्यवस्थित जाणून घ्या की, तुम्ही नवा प्लॅन लागू करण्यात पूर्णपणे सक्षम आहात की नाही.करियरबाबत सध्याची वेळ जपून पावले उचलण्याची आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही तुमच्या माणसांसाेबत एखाद्या दूरच्या प्रवासाचा प्लॅन करू शकता. वास्तविक गेल्या आठवड्यातील काही आंबट-गाेड आठवणी पुन्हा ताज्या करण्याची वेळ आली आहे. रुसलेल्या व्य्नतींंची समजूत घालण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे.
 
आराेग्य : या आठवड्यात आराेग्याच्या दृष्टीने काेणताही त्रास तुमच्या समाेर दिसून येत नाही. तुमची सावधानता आणि दक्षतेचाच हा परिणाम आहे की तुम्ही फक्त फिटच राहणार नाहीत तर पूर्वीपेक्षाही जास्त सुदृढ आणि निराेगी राहाल.तुमच्या दक्षतेचेच हे फळ आहे.
 
शुभदिनांक : 29, 30, 02
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात तुमच्या ज्यूनियर वा लहानांचा सल्लाही दुर्लक्षू नका.कित्येकदा लहानांचा सल्ला फायदेशीर ठरताे.
 
उपाय : या आठवड्यात रविवारी शुभमुहुर्तावर काळे हळकुंड मिळवून घरी आणा. आपल्या घरात वा व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यात वा तिजाेरीत ठेवा. व आदित्यस्राेत्राचा पाठ वाचा