मिथुन

    30-Nov-2021
Total Views |
 
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात एखाद्याकडून मदत मिळण्याची अपेक्षा करू शकता.एखाद्या तरुण सदस्याला मनाजाेगे काम मिळण्याची श्नयता आहे. नवीन कामांबाबत सकारात्मक संकेत मिळण्याची आशा आहे. एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला जाल व राेमांचक क्षण घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थैर्य येईल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुमचे यश पाहून शत्रू तुमच्यावर कुरघाेडी करण्याचा प्रयत्न करू शकताे. तुम्ही इच्छा असूनही त्याचा वार टाळू शकणार नाही. त्यामुळे आपल्या बाेलण्यावर ताबा ठेवणे आवश्यक आहे.वरिष्ठांशी ताेलून मापून बाेलावे. तुमच्या रास्त बाेलण्याचा गेैरअर्थ काढला जाऊ शकताे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या डाे्नयात नात्यांबाबत जाे भ्रम आहे ताे नाहीसा हाेईल आणि सारे काही पारदर्शी पद्धतीने साफ हाेईल. हे तुमच्यासाठी गरजेचेही हाेते. जेणेकरून तुम्ही चूक आणि बराेबर ओळखू शकाल आणि त्यानुसार नात्यात स्वत:ला बांधाल. आप्तेष्टांची साथ मिळेल.
 
आराेग्य : या आठवड्यात पायांच्या खालच्या भागातील वेदना तुम्हाला सतावण्याची श्नयता आहे. या वेदना एखाद्या जुन्या अपघाताच्या असू शकतात वा मार लागल्यामुळेही हाेऊ शकतात. या पूर्णपणे गांभीर्याने घेण्याची गरज आहे.कारण याचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर हाेऊ शकताे.
 
शुभदिनांक : 29, 30, 02
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : जसा तुम्हाला सर्वांकडून सन्मान अपेक्षित असताे तसा इतरांनाही तुमच्याकडून हवा असताे. यासाठी साेबतच्या व्य्नतींशी आदराने वागावे.
 
उपाय : या आठवड्यात साेमवारी जवळील शिवालयात जाऊन शिवलिंगावर अभिषेक करावा. साेमवारी उपवास करावा व फ्नत एकदाच जेवाव