वृश्चिक

    30-Nov-2021
Total Views |
 
 

horoscope_1  H  
 
 
या आठवड्यात एखाद्या समस्येवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तसेच ती वेळीच साेडवून घेणेही आवश्यक आहे. एखादी व्यक्ती तुम्हाला फिटनेससाठी सक्रिय राहण्यास प्रेरित करू शकते. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमुळे माेठा लाभ हाेणार आहे. मदत मागण्यास संकाेचू नये.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात प्राेफेशनल आघाडीवर तुमच्यामध्ये उत्साह टिकून राहील. त्यामुळे पुढे जाऊ शकता. विशेषकरून प्रिंटिंग, औषध, मेडिकल, रसायन, रंग, सरकारी व सत्ता पक्षाच्या कामात उत्तम प्रगती हाेऊ शकते. शेअर बाजारात काम करीत असाल तर घाईगडबड टाळा.
 
नातीगाेती : या आठवड्यात प्रेमसंबंधाबाबत तुम्ही थाेडे लक्ष ठेवायला हवे.कारण एकमेकांच्या क्राेध व आवेशामुळे किरकाेळ गाेष्टीवरून तणाव निर्माण हाेऊ शकताे. विवाहितांना अहंकारामुळे संबंधात समस्या उद्भवू शकतात. तुमचा तुमच्या जाेडीदारावरील विश्वास कमी हाेताना दिसेल. परस्परांना पुरेसा वेळ द्या.
 
आराेग्य : या आठवड्यात एकूण पाहता तुमचे आराेग्य उत्तम राहणार आहे.तुम्हाला मानसिक स्वास्थ्य लाभेल. संततीसंबंधित चिंता दूर हाेईल. आठवड्यातील पहिल्या दाेन दिवसांत छातीत जळजळ वा कफाची तक्रार राहील पण ती लवकरच नष्ट हाेईल. अखेरच्या दिवसांत जेवणाचा अतिरेक टाळावा.
 
शुभदिनांक : 28, 01, 04
 
शुभरंग : पिवळा,लाल, गुलाबी
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात चिंतेला स्वत:वर कुरघाेडी करू देऊ नये. कारण हा दबाव तुम्हाला त्रस्त करू शकताे.
 
उपाय : या आठवड्यात शिवपूजा करताना तूप वाहावे. हा उपाय अत्यंत श्रद्धेने करायला हवा.