डाेंगर पाेखरून बनविले हाॅटेल

    30-Nov-2021
Total Views |
 
 
 

hotel_1  H x W: 
 
चीनच्या नानजिंग शहराबाहेर असलेले हाॅटेल हनीकाेम्ब डाेंगर पाेखरून तयार करण्यात आले आहे. त्यात एक 12 मजली, तर दुसरा 20 मजली टाॅवर आहे. हे हाॅटेल 100 पेक्षा जास्त शिल्पकारांनी 6 महिन्यांत डाेंगर पाेखरून तयार केले आह