कुंभ

    30-Nov-2021
Total Views |
 
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात प्रत्येकजण तुमच्यासाेबतचे आपले संबंध मधुर राखण्याचा प्रयत्न करू शकताे. प्राेफेशनल पातळीवर हा आठवडा उत्तम कमाई करून देणारा आहे.कामाबाबत तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त सावध राहणार आहात आणि त्याचे परिणामही तुम्हाला पूर्वीपेक्षा उत्तम मिळणार आहेत.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही बाैद्धिक प्रतिभेसाेबतच सृजनात्मकता हव्या असणाऱ्या प्राेफेशनल कामांमध्ये थाेडे पुढे राहाल. तुमच्या जाेरदार प्रयत्नांमुळे या आठवड्यात तुमच्याकडून केल्या जाणाऱ्या कामाची प्रशंसा केली जाईल व त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल.
 
नातीगाेती :कधी तुम्हाला कुटुंबाची गरज असते तर कधी कुटुंबाला तुमची.यावेळी तुम्हाला तुमच्या माणसांचा भावनिक पाठिंबा व सहकार्य हवे आहे. तुम्ही हे पाहून खूश व्हाल की ते तुमच्या अपेक्षेपेक्षाही तुम्हाला जास्त मिळत आहे.कुटुंबासाेबत एखाद्या समारंभाला उपस्थित राहून आनंद घ्याल.
 
आराेग्य : या आठवड्यात एखादी जुनाट दुखापत पुन्हा उफाळून येण्याची श्नयता आहे. आराेग्याबाबतचा उपेक्षित दृष्टिकाेन तुमच्या समाेर त्रास उभा करू शकताे. आठवड्याच्या मधल्या काळात डाेळ्यांत जळजळ, डाेकेदुखी, व उतावीळपणामुळे मार लागणे इ. समस्या वाढू शकतात.
 
शुभदिनांक : 29, 30, 02
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात स्वत:बाबत सारे काही टाळण्याचे धाेरण साेडून द्यायला हवे. तुम्ही स्वत:बाबत वा कामाबाबत रिस्क घेऊ नये.
 
उपाय : या आठवड्यात मंगळवारी राममंदिरात जावे व उजव्या हाताच्या अंगठ्याने हनुमंताच्या कपाळाचा शेंदूर घेऊनसीतामातेच्या चरणांवर लावावा.शनिवारी हनुमान मंदिरात तुपाचा दिवा लावून गरीबांना प्रसाद वाटावा.