वाहनांची 30 किलाेमीटर लांबच लांब रांग

    27-Nov-2021
Total Views |
 
 
 

vehicle_1  H x  
 
साधारणपणे अपघात किंवा इतर काही कारणाने वाहतूक खाेळंबून वाहनांची 1 कि. मी. रांग लागली, तरी लाेक वैतागतात. पण, पाेलंड आणि बेलारूस सीमेवरील मार्गावर नुकतीच तब्बल 30 कि.मी. पर्यंत वाहनांची रांग लागली हाेती. पाेलंड आणि बेलारूसचा सीमावाद उग्र बनलेला आणि पाेलंडची सीमा सील करण्यात आली. यानंतर बाेब्राेवनिकी सीमेवर वाहनांच्या 30 कि.मी. रांगा लागल्या हाेत्या.