मुलाला आलेल्या अडचणी अनुभवण्यासाठी आई 3 हजार फूट उंच चढली

    27-Nov-2021
Total Views |
 
 
 

climber_1  H x  
 
प्रख्यात साेलाे्नलाइंबर अ‍ॅले्नस डाेनाल्डची आई वाॅल्व्हाेनिक वयाच्या 70 व्या वर्षी काही दिवसांपूर्वी कॅलिफाेर्नियामधील एल कॅपिटानच्या आग्नेय दिशेच्या बाजूने 3000 फूट उंच टेकडीवर चढली व जगातील इत्नया उंचीवर चढणारी ती पहिली महिला ठरली. यापूर्वी ती तिच्या मुलांसाेबत 2017 मध्ये याच टेकडीवर चढली हाेती. यावेळी त्यांनी त्यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा याची पुनरावृत्ती केली. कारण तिला ट्रेकिंग करताना मुलाला काेणत्या अडचणी आल्या हाेत्या, हे अनुभवायचे हाेते.