फ्नत एकाच कारवर पडला पाऊस

    26-Nov-2021
Total Views |
 
 
 

raining_1  H x  
 
इंडाेनेशियामधील एका शहरात कारपार्किंगमध्ये फ्नत एकाच कारवर पाऊस पडल्यामुळे लाेक आश्चर्यचकित झाले आहेत. ही घटना पश्चिम जावा बेटावर घडली आहे. इंडाेनेशियामध्ये कमी जागेत झालेल्या पावसाला ‘अतिस्थानीयकृत’ पाऊस म्हणतात.