ब्राझीलमध्ये टाकाऊ वस्तूपासून मूर्ती

    26-Nov-2021
Total Views |
 
 
 

brazil_1  H x W 
 
ब्राझीलची राजधानी रियाे डी जानिराे येथील का राशिरा यांनी डॅमेज झालेल्या टाकाऊ वस्तू गाेळा करून त्यापासून मानवी आकृत्या तयार केल्या. या मानवी मूर्ती काेराेनाचा उपचार करताना वापरण्यात येणारे पीपीई किट, मास्क आणि इतर खराब झालेल्या वस्तूंचा वापर करुन करण्यात आल्या.