माझी वसुंधरा’ अभियानाच्या यशासाठी लाेकसहभाग वाढवावा : साैरभ राव

    24-Nov-2021
Total Views |
 
 

vasundhara_1  H 
 
माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत निश्चित केलेल्या सर्व घटकांसंदर्भात चांगली कामगिरी करावी आणि अभियान यशस्वी करण्यासाठी लाेकसहभाग वाढवावा, अशा सूचना विभागीय आयुक्त साैरभ राव यांनी दिल्या. माझी वसुंधरा अभियान 2.0 संदर्भात दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत साैरभ राव बाेलत हाेते. काेल्हापूरहून या बैठकीस महापालिका आयुक्त डाॅ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले हाेते.हता येते. या इराे मेडाेफिच नावाच्या फाेटाेग्राफरने काढलेल्या फाेटाेला ‘ड्राेन फाेटाे अ‍ॅवाॅर्ड’ मिळाले आहे.